एकत्रितपणे इम्प्लांट दात असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया सोपी व वेदनारहित असते.  त्यांच्या पत्नी डॉ. रेश्मा देशपांडे या सुद्धा मुखशल्यचिकित्सक आहेत. २०११ लोकल अॅनेस्थेशिया देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णास वेदना मध्ये त्यांनी राजीव गांधी युनिव्हर्सिटी कर्नाटकामधून M.D.S. ची डिग्री प्राप्त अथवा त्रास होत नाही, शस्त्रक्रियेनंतर तो घरी जाऊ शकतो. ज्यांना एखाद-दुसऱ्या केली. सध्या त्याही ब्राइट डेंटल फाऊंडेशनच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. दातांसाठी ही शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे, त्यांच्यासाठीही ही सोय उपलब्ध त्या चेहरा व तोंडातील विविध शस्त्रक्रिया, अक्कलदाढ शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहेत. आहे. ब्राइट डेंटल फाऊंडेशन तर्फे दिव्यांग, शाळकरी विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक २०१९ साली डॉ. देशपांडे यांनी इटली येथे Digital Dentistry चे प्रशिक्षण यांच्यासाठी मोफत शिबीरांचे आयोजन केले जाते. आज अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा घेतले. आजमितीला ब्राइट डेंटल फाऊंडेशनच्या तीन शाखा आहेत. आकुर्डी, वापर करून डॉ. अभिजीत व डॉ. रेश्मा देशपांडे हे अनेक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पिंपळे सौदागर व वाकड या तीनही शाखांमध्ये शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी पार पाडत आहेत.